1 एप्रिल पासून 2व्हीलर 4व्हीलर असेल हे काम करा : अन्यथा गाडी जप्त होणार? : HSRP Number Plate

HSRP Number Plate: राज्यामध्ये आणि देशभरात नवीन रूल लागू होत आहे. तुम्ही मोटरसायकल किंवा फोर व्हीलर चालवत असाल तरी माहिती तुमच्यासाठी आहेत. हे तुमचे फॅमिली मध्ये कोणीही फोरविलर टू व्हीलर चालवत असेल तर त्यांनाही मैत्री नक्की शेअर करावीत.

या ठिकाणी वाहनांना HSRP Number Plate बसवणे बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत या एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी किती रुपये किंमत लागणार आहेत. आणि यासाठी अर्ज कसा? करायचा कुठे मिळणार आहे? ही एसआरपी नंबर प्लेट याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

HSRP Number Plate

31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर RTO ओकडून कारवाई केली जाऊ शकतेय ही नंबर प्लेट नक्की कशी आहे याची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया यासाठी खाली व्हिडीओ दिला आहे तो पहावा.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

31 मार्चपर्यंत HSRP Number Plate या ठिकाणी जे आहेत बसवणे बंधनकारक असणार आहेत. एक एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने याच्यासाठी नंबर बंधनकारक केलेली आहेत.

परंतु एच एस आर पी नंबर प्लेट बसूनच आता गाड्या ताब्यात देत आहेत. आता दिनांक एक एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहेत.

मोटरसायकल / ट्रॅक्टरसाठी :- 450 रुपये + जएसटी थ्री व्हीलरसाठी : 500 रुपये + जीएसटी फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी : 745 + जीएसटी

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

HSRP Number Plate कुठे मिळेल?

तुम्हाला https://transport.maharashtra.gov.in/1035/Home अधिकृत संकेतस्थळ यावरती तुम्हाला मिळणार आहेत. यासाठीचा अर्ज कसा करायचा? याची इतर संबंधित माहिती खाली तुम्हाला मिळणार आहेत.

या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळणीने सुद्धा खाली दिलेली आहे आणि abp माझा वरती आलेला एच आर एस एच आर बी नंबर प्लेट बाबतचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहेत.

Leave a Comment

Close Visit Marathinews360