लाडक्या बहिणींनो; मराठवाड्यातील 55 हजार महिलांचे 1500 रुपये बंद होणार, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yojana New Update Today

Ladki Bahin Yojana New Update Today: राज्यातील लाडक्या बहिणींनो, जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावे ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणलेली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचललेले आहेत.
आता सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या अर्जची पडताळणी सुरू केली आहेत. यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र पत्र होण्याच्या स्थितीमध्ये आहे, नुकताच मराठवाड्यामध्ये या महिला चे अर्ज अपात्र झालेले आहे.

मराठवाड्यातील इतक्या महिलांचे महिला मुकणार लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्या पासून

Ladki Bahin Yojana
राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना अंतर्गत मराठवाड्यातील तब्बल 55 हजार 334 महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातला आठवा हप्ता मिळणार नाहीत. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहेत.
या महिलांना आतापर्यंत या योजनेमध्ये सात हप्ते देण्यात आलेले आहेत.(Ladki Bahin Yojana 8th Installment Status)

अवघ्या ५ सेकंदात मगरीनं केला चित्त्याचा खेळ खल्लास; video झाला व्हायरल


मराठवाडा विभागात एकूण 21 लाख 97 हजार महिलांचे अर्ज या योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, मराठवाडा विभागातून एकूण 23 लाख पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले होते. त्यातील 21 लाख 97 हजार अर्ज पात्र ठरले आहे त्यामुळे 55 हजार पेक्षा जास्त मंजूर केलेले नाही.

राज्य शासनाने काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू करण्यास सुरुवात केलेली आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी राज्य शासनाने जे निकष निश्चित केले होते त्याच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतला आहेत. अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे व त्या त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहेत.
जानेवारीमध्ये मिळालेल्या सातव्या हप्त्यामध्ये पाच लाख महिलांना या योजनेच्या बाहेर करण्यात आलेले होते.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील महिलांचे हप्ता बंद होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषा बाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेच्या लाभ घेतलेला आहेत. याच्या महिलांना या योजनेमध्ये बाहेर करण्यात येणार आहेऊ. त्यामध्ये मराठवाड्यातील एकूण आठ जिल्ह्यातील महिलांच्या समावेश आहेत.(Ladki Bahin Yojana Latest News)
यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्याच्या समावेश आहेत.
यापैकी छत्रपती संभाजी नगर मधील 6,655, धाराशिव 2,533 लातूरमध्ये 8,001, जालन्यांमध्ये 9,622, हिंगोली 5,825, परभणी 2,800, बीड 9,364, नांदेड मध्ये 10,500 अर्जदार महिलांचे लाभ बंद होणार आहे.

Leave a Comment

Close Visit Marathinews360