Ladki Bahin Yojana Installment Date: महाराष्ट्र मधील ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व महिलांना दरमहिना पंधराशे रुपये मिळत आहेत. आणि ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आता अशा सर्व महिलांना डबल गिफ्ट म्हणजेच की 2 महिन्याचे 3000 रुपये एक सोबत महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये मिळणार
महिला दिनाच्या पूर्व संधीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रितरीत्या 3 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंकेत 3 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत सात हप्त्यांचे मिळून दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत आता महिलांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये जमा करण्यात येतील यानंतर कोणती 13 हजार 500 रुपये महिलांच्या बँक खात्यावर सरकारने जमा करण्यात आलेले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की महिला दिनानिमित्त सरकारने हा निर्णय घेतलेला असून सातमाने पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खातेवर 3 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट
लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे तेथे तुम्ही तुमचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही हे तपासू शकतात.