PPF Yojana Benefits
PPF Yojana Benefits तुम्हाला देखील योग्य गुंतवणूक करून चांगला परतावा हवा असेल तर सरकारची ही योजना तुमच्यासाठी आहेत, तर आज अशाच महत्त्वाच्या आणि फायद्याच्या गुंतवणूक करून चांगला परतवून देणारे योजनेची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये 3,0000 गुंतवणूक 8 लाख रुपये तुम्हाला मिळवता येत आहेत.
Public Provident Fund Scheme
त्या संदर्भातील काय माहिती आहेत आपण आज या ठिकाणी निर्णय घेणार आहोत तर या ठिकाणी पाहायला गेलं तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणि भारत सरकारच्या संपूर्ण हमीसह व सुरक्षित आणि दीर्घकालीन योजना आहेत.
30 हजार रुपयाचे 8 लाख रु मिळणार? येथे क्लिक करून पहा कसे
PPF Scheme
PPF Scheme : 80C अंतर्गत दीड लाख पर्यंतच्या वार्षिक गुंतवणूक कर वजावटीसह पात्र ठरते. हे देखील महत्त्वाचे आहेत. त्या वाचक 30,000 गुंतले तर तोवर किती रुपये मिळतील हे देखील समजून घ्यायचं आहेत.
तीस हजार रुपये योजनेत गुंतवले पंधरा वर्षानंतर त्याला एकूण 8 लाख 13 हजार 642 रुपये या ठिकाणी मिळत आहेत म्हणजेच चार लाख पन्नास हजार गुंतवणूक करतात तीन लाख 63 हजार 642 पैकी व व्याज याठिकाणी मिळत आहेत.
जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले तर पंधरा वर्षानंतर त्याला 40 लाख रुपयाचा परतावून मिळू शकतो अशी योजना आहेत, या योजनेचे खाते कसे उघडायचे तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणतेही राष्ट्रीयकृत बँकेत पीपीएफ खाते उघडू शकतात, अधिक माहितीसाठी तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल.
योजनेमध्ये पाहायला गेलं तर पीपीएफ योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे जो पुढे पाच आणि पाच वर्षासाठी 15 जातो आणि गुंतवणूकदारांना स्थिर पडताळ देण्यास मदत कर सवलत देखील यामध्ये मिळत असते त्या सदर योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना वार्षिक 7.10% व्याज मिळाल्यानंतर 3 महिन्याने सारखा द्वारे पुनर्वलोकन करून निश्चित केलं जातं.
यामध्ये पाचशे रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते तर गुंतवणूक करता येते,ही आणि मासिक हप्त्यांमध्ये केली जाते मात्र वार्षिक मर्यदा ओलाडता येत नाहीत. ही देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे.
Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मिळतील 12 लाख रुपये, पहा लगेच येथे