Ladki Bahin Yojana Installment Date : या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमा दरमहा 1500 रुपये हप्ता जमा करण्यात येत आहेत, लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत महिला दिनाच्या पूर्वसंध्यापासून 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत, तर जाणून घेऊयात. कि अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैशा जमा झालेले नाहीत. त्या महिलांना आज 8 मार्च रोजी पैसे बँकेत जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता व मार्च महिन्याच्या नववा हप्ता एकत्रित देण्याच्या निर्णय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेला आहेत.(Ladki Bahin Yojana March Installment)
त्यामुळे राज्यातील महिलांच्या मनामध्ये आनंदी वातावरण आहेत, 7 मार्च 2025 पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्ड डिबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात २ महिन्याच्या सम्मान निधी 3000 रुपये मानधन जमा करण्यात येणार आहेत.
त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी मार्च महिन्याच्या एकत्रित 3000 रुपये मानधन जमा होणार आहेत.
बँक खात्यात पैसे आले? असं तपास बँक स्टेटमेंट
तुमच्याकडे मोबाइल असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असेल तर तुम्हाला SMS द्वारे कळविण्यात येणार आहेत.(Ladki Bahin Yojana March Payment Status )
सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र झालेले का नाही? याचे स्टेटस तपासाच्या आहेत. यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप वर लॉगिन करायचे आहेत, तो पर्याय नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावे लागेल तिथे लॉगिन करून आपल्या स्टेटस चेक करायचा आहेत. (Ladki Bahin Yojana Application Status)
मोबाईल नंबर चा वापर करून लॉगिन करा
आपला अर्ज चेक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरचा वापर कराच्या तेथे OTP आल्यानंतर तो घरी काय करून तुम्ही आपल्या अर्ज स्टेटस चेक करू शकतात.
बँक स्टेटमेंट चेक करा
बँक खात्याशी संबंधित स्टेटमेंट चुकीचे असल्यास पैसे मिळवण्यात विलंब होऊ शकतो, त्यामुळे आपण फॉर्म भरताना IFCI कोड खातेधारकाचे नाव बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकला की नाही हे चेक करावे.
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एक हेल्पलाइन नंबर १८१ उपलब्ध आहेत, तुम्ही त्या हेल्पलाइनवर संपर्क साधून किंवा ई-मेल पाठवून तुम्ही आपला स्टेटस चेक करू शकतात. (Ladki Bahin Yojana Helpline Number)