Ladki Bahin Yojana: 2025 -26 आर्थिक वर्षासाठी दहा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळामध्ये सादर केला जाणार आहे. आणि सध्या अजित दादा पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते आहे. यामुळे आता महाराष्ट्रात अर्थसंकल्पामध्ये लाडके बेनिजण्यासाठी काय घोषणा होणार आहेत. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्थसंकल्पामध्ये वाढ करण्याचे संकेत वर्तवलेले होते. परंतु महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यापूर्वी महाराष्ट्राचे विधानसभेत त्यांनी सांगितलेले आहे. की लाडकी बहीण योजनेचे पैसे या अर्थसंकल्पामध्ये वाढवले जातील. अशी कोणतीही घोषणा आम्ही केलेली नाही. आणि निवडणुकी वेळी जाहीर केलेल्या जाहीरनामा हा या वर्षासाठी नसून संपूर्ण पाच वर्षासाठी आहे.
आदिती तटकरे यांनी सांगितलेले होते की या नेच्या अंतर्गत आर्थिक मदतीत प्रस्ताव वाढ 1500 रुपये वरून 2100 रुपये त्वरित लागू करण्यात येणार नाही. तशी ती एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य करत असताना देखील आमच्याकडे अजून पाच वर्षे आहे. यावर चर्चा सुरू आहेत अशी माहिती दिलेली होती.
मारुती सरकारने गेल्या वर्षी 6 जुलै 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू केली ज्यामध्ये पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत. माहिती सरकार नेत्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ही रक्कम एक विषय रुपये पर्यंत वाढवण्याचे आश्वासन देखील दिलेले होते तरी मुख्यमंत्र्यांनी कधीही हे स्पष्ट केले नाही. की येथे अर्थसंकल्पात लागू होईल. असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले होते.
या निर्णयावरूनच आता या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करणार काय? एक विषय रुपये महिलांना मिळणार आहेत का? आणि पुढील हप्ता कधी येणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये मिळणार आहे तसेच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बनविण्यासाठी मोठी घोषणा होणार का? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे.