HDFC Personal Loan Apply: एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजेच अधिकोश आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारची कर्जे उपलब्ध करून देते. बँक गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज आणि वैयक्तिक कर्ज देखील प्रदान करते.
तथापि, बँका वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांपेक्षा जास्त व्याजदर आकारतात. जवळजवळ सर्व बँका वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांपेक्षा जास्त व्याजदर आकारतात.HDFC Personal Loan Apply
दरम्यान, जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आज आपण एचडीएफसी पर्सनल लोनबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला पगार नसतानाही 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, फक्त 5 मिनिटांत अर्ज करा
वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर HDFC Personal Loan Apply
सध्या, HDFC बँक पगारदार लोकांना 10.75 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहे. परंतु हा बँकेचा किमान व्याजदर आहे आणि ज्यांचे CIBIL स्कोर चांगला आहे त्यांनाच या व्याजदराचा फायदा होईल.
किमान 750 ते 800 च्या CIBIL स्कोअर असलेल्या ग्राहकांनाच या किमान व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
11 लाखांचे कर्ज घेतल्यास किती हप्ते? HDFC Personal Loan Apply
जर एखाद्या ग्राहकाला HDFC कडून 11 लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10.75 टक्के व्याजदराने मिळाले तर त्याला 23,780 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.
म्हणजे 14 लाख 26 हजार आठशे रुपये सदर कर्जदाराला द्यावे लागणार आहेत.HDFC Personal Loan Apply
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈