अजित पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; पालकमंत्री पदही नाही, भाजपचंही टेंशन वाढलं

Ajit Pawar big announcement Dhananjay Munde: राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलेलं  आहेत.

गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नयेत अशी मागणी  खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात येत  होती. अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहेत, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे.

सरकारकडून देशातील ‘या’ नागरिकांना मिळणार दरमहा 1000 रुपये, 6 महिने लाभ मिळणार monthly 1000 rupees for government

बीडमध्ये भाजपला आव्हान काय?

बीड जिल्ह्यात अजित पवार यांचा प्रभाव वाढल्यामुळे भाजपसाठी (BJP) ही एक मोठी धोक्याची घंटा मानली जाते आहे. या भागात भाजपचे बळ मजबूत असूनही, अजित पवार यांनी आपली राजकीय पाळेमुळे अधिक घट्ट करण्यात येत आहेत.

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

पवार यांनी बीडमधील स्थानिक नेत्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत, विकासाच्या मुद्द्यावर भर दिला आहेत. शासकीय योजना आणि निधी वाटपाच्या पारदर्शकतेमुळे त्यांनी लोकांचा विश्वास जिंकलेला आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पवार यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहेत.

पुण्यात अजूनही ‘दादा’ची छाप

पुण्यात अजित पवार यांचा दबदबा अजूनही कायम आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेले आहेत. शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करून त्यांनी पुणेकरांच्या मनात स्थान मिळविले आहेत.

पवार यांच्या कामगिरीमुळे पुण्यातील स्थानिक प्रशासनावर त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतोय. विकासकामांच्या वेगवान अंमलबजावणीमुळे अजित पवार यांना पुण्यात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते आहे.

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

Leave a Comment