अंगणवाडीत नोकरीची मोठी संधी; 5000 पदांची भरती, फक्त १ अट, अट पहा

Anganwadi Sevika Bharti : राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होणार आहेत. पाच हजारांहून अधिक आणि एकूण 18000 पदांसाठी ही भरती असून, त्यासाठी एकच अट असणार आहेत.

अंगणवाडी भरतीसंदर्भात महत्वाची बातमी आहेत. महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होणार आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत काय आहे? हे जाहिरातीत नमूद आहेत. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने पाच हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस पदाची भरती सुरू करण्यात आलीय. यामध्ये पुण्यातील ७५८ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक पात्रता आहेत.

अवघ्या ५ सेकंदात मगरीनं केला चित्त्याचा खेळ खल्लास; video झाला व्हायरल

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी YouTube Video येथे पाहू शकता

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

Leave a Comment

Close Visit Marathinews360