महाशिवरात्री 2025: पूजेचा शुभ मुहूर्त काय?; जाणून घ्या वेळ
Mahashivratri 2025 | माघ महिन्यामधील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री सण साजरा केला जात असतो. यंदा 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी महाशिवरात्री (Mahashivratri 2025) आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच लोक उपवास करतात. या दिवशी फळे खाल्ली जातात आणि अन्न सेवन केले जात नाहीत. या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा करण्यात येते. शिवलिंगाचा अभिषेक म्हणून, शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि … Read more