ही बँक देतं आहे 2 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज; व्याजदर खुपच कमी, येथे करा ऑनलाईन अर्ज Bank Of Baroda Personal Loan

Bank Of Baroda Personal Loan: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील तात्काळ पैशाची गरज ही हवी असेल, बँक ऑफ बडोदा ही बँक देते तुमच्यासाठी एक उत्तम वैयक्तिक कर्ज आणि चांगल्या प्रकारे उत्तम पर्याय हा तुमच्यासाठी असू शकत आहेत. हे मिळणारे कर्ज अत्यंत कमी व्याजदरामध्ये आणि सोप्या असणाऱ्या अटी शर्तीसह उपलब्ध आहेत, जे की तुम्हाला तुमच्या आर्थिक असणाऱ्या गरजा भागवण्याकरिता सहजरित्या पूर्ण करण्यास चांगले प्रकारे मदत करत आहे.

या बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda Personal Loan) अंतर्गत तुम्हाला २ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज हे देते, त्या कर्जाची मंजुरी अवघ्या एक दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला ती मिळू शकते आणि. यामधील या कर्जाची असणारी रक्कम आणि तुमचा असणारा व्याजदर हा सर्वात महत्व म्हणजे तुमच्या क्रेडिट स्कोर वर हा व्याजदर अवलंबून असतोच. तुमचा देखील चांगला क्रेडिट स्कोअर चांगला असा असेल, तर तुम्हाला देखील जास्त रक्कम ती देखील कमी व्याजदरामध्ये याचा लाभ हा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतोय.

यासाठी महत्त्वाचे पात्रता Bank of Baroda Loan eligibility

वैयक्तिक कर्ज हे बँक ऑफ बडोदा यांच्याकडून घ्यावयाचे असल्यास सर्वप्रथम अर्जदार हा भारतातील नागरिक या ठिकाणी असावी.
त्याचबरोबर अर्जदाराचे असणारे वय हे 21 ते 60 वर्षापर्यंतचेच असावेत
यामध्ये मासिक असणारे उत्पादन हा किमान 25 हजार रुपये एवढे असावे, त्याचबरोबर अर्जदाराचा असणारा क्रेडिट स्कोर हा देखील सातशे किंवा त्याहून अधिक जास्त असायला हवे.
त्या व्यतिरिक्त अर्जदाराचा असणारा आधार कार्ड मोबाईल नंबर हे एकमेकाला संलग्न म्हणजेच जोडलेले असणे या ठिकाणी आवश्यकता आहेत.

Bank of Baroda Loan document आवश्यक लागणारे कागदपत्र

कर्ज घेण्याकरिता अर्जदाराकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड, मागील असणाऱ्या सहा महिन्यांचे वेतन याचे प्रमाणपत्र, मागील ३ महिन्याचा असणारा बँकेचा तपशील म्हणजेच स्टेटमेंट आणि पासपोर्ट साईज चे फोटो हे आवश्यक आहेत.

Bank of Baroda Personal Loan apply : click here

अर्ज करण्याची असणारी प्रक्रिया Bank Of Baroda Personal Loan

  • अर्जदाराला वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda Personal Loan) यांच्या असणाऱ्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
  • त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पर्सनल लोन असा पर्याय दिसेल तो पर्याय निवडून तुम्हाला अर्ज करावा या बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आवश्यक असणारी सर्व माहिती भरून आणि सर्व कागदपत्र हे तेथे अपलोड करायचे आहेत.
  • या सर्व गोष्टी भरल्याच्या नंतर फॉर्म हा तुमचा सबमिट केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला बँकेच्या माध्यमातून एक प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क हा त्या ठिकाणी साधेल. तुमची पडताळणी प्रक्रिया ही या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर हे असणारे वैयक्तिक कर्ज तुमच्यासाठी मंजूर केले जाते आणि संबंधित असणारे जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाते.

बँक ऑफ बडोदा ची ही असणारी वैयक्तिक कर्जाची जलद असणारी मंजुरी, सोपी अशी प्रक्रिया, कमीत कमी व्याजदर, आणि विश्वासार्ह एक प्रकारे सेवेसाठी ही ओळखली जात आहेत. तुमच्या देखील आर्थिक गरजा या भागवण्याकरिता तुम्ही देखील या बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात. आणि त्वरित या वैयक्तिक कर्जाचा लाभ हा या ठिकाणी घेऊ शकतात.

Bank Of Baroda Personal Loan Apply

Leave a Comment

Close Visit Marathinews360