१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000
investment of Rs 1000: मित्रांनो, प्रत्येक पालकाला वाटते की त्यांच्या मुलांना भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणी येऊ नयेत. म्हणूनच NPS वात्सल्य योजना यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. या योजनेत दरमहा फक्त एक हजार रुपये गुंतवून तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार करू शकता. investment of Rs 1000 जर तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मापासून गुंतवणूक … Read more