E pik pahani list: ई-पिक पाहणी केली तरच मिळणार अनुदान, पहा ई-पिक पाहणी याद्या जाहीर !
E pik pahani list: खरीप हंगामासाठी ई-पीक तपासणी 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. शेतकरी स्तरावर 15 सप्टेंबर 2024 पर्यंत पिकांची पाहणी करता येईल. जर मुदत वाढवली नाही, तर तलाठी स्तरावरील ई-पीक तपासणी 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. तुम्ही तुमच्या स्वत:च्या शेतातून ई-पीक तपासणी करू शकता. ते कसे आहे, ई-पीक तपासणीचे फायदे काय आहेत? आणि पीक तपासणी … Read more