Nuksan bharpai news: साडे सात लाख शेतकऱ्यांना ३५० कोटीची अतिवृष्टी नुकसान भरपाई
Nuksan bharpai news: शेतकऱ्यांना ३५० कोटी पीक विम्याची आगाऊ रक्कम मिळणार आहे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा आगाऊ रकमेबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पीक विमा कंपनीने येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात यंदा विविध भागात मुसळधार पाऊस झाला.या काळात शेतीचे मोठे नुकसान झाले.पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री … Read more