लाडक्या बहिणींसाठी ‘छावा’ चित्रपट मोफत! कधी अन कुठे? जाणून घ्या सविस्तर…Chhaava Movie Free Show

Chhaava Movie Free Show: लाडक्या बहिणींसाठी ‘छावा’ चित्रपट मोफत! कधी अन् कुठे? जाणून घ्या सविस्तर येथे… छावा चित्रपटाच्या हाऊसफूल शोमुळे तिकीट मिळवणे अवघड झालेले आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असतानाही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आला नाहीत.

अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुंदरी रश्मिका मंदानाच्या मुख्य भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. स्वराज्यरक्षक संभाजीराजेंचा संघर्ष अन् पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या छावा चित्रपटाला संपूर्ण देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केलेला आहेत.

छावा चित्रपटाच्या हाऊसफूल शोमुळे तिकीट मिळवणे ही अवघड झालेले आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असतानाही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आलेला नाही. अशातच महिलांना आता हा चित्रपट मोफत पाहता येणार आहेत. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी छावा चित्रपटाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहेऊ.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

अहिल्यानगरमधील प्रत्येक भगिनीला छावा चित्रपट मोफत पाहता यावेत यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतलेला आहेत. त्यासाठी त्यांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केलेले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास पाहण्यासाठी छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. धर्मरक्षक संभाजी राजेंचा हा चित्रपट महिलांना मोफत पाहता यावेत. यासाठी खास शोचे आयोजन केलेले आहे. त्यासाठी आम्ही एक नंबर जाहीर करणार आहोत ,असे म्हणत संग्राम जगताप यांनी इंस्टाग्राम पेजवरुन याबाबतची माहिती दिलेली आहेत.

कधी आणि कुठे पाहाल मोफत छावा चित्रपट?

हे शोज आजपासून म्हणजेच  दि. 18 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार पर्यंत कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी 4.30 वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी 3.30 वाजता) असणार आहे. या कार्यक्रमाचे मोफत तिकीट मिळवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावेत.. ( (हॉटेल राजयोग शेजारी, स्टेशन रोड, अहिल्यानगर) असे आवाहन करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातुन महिला भगिनींना प्रेरणा मिळावीत यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी अहिल्यानगर मधील महिलांसाठी बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केलेले आहे, तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहेत.

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

Leave a Comment

Close Visit Marathinews360