असे काढा शेतकरी ओळखपत्र; सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनिवार्य, नवीन निर्णय पहा Farmer ID Card

New Farmer ID Card : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनिवार्य असणार शेतकरी कार्ड; शेतकरी कार्ड असे बनवावे…

भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठ्या निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांना आता कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, मला शेतकरी आयडी कार्ड असे बंधनकारक आहे.

शेतकऱ्याकडे आता शेतकरी कार्ड असणे अनिवार्य आहेत. याचा मुख्य उद्देश हा आहे की, ज्या शेतकरी बंधूंकडे शेतकरी कार्ड असेल याचा पूर्ण डाटा सरकारकडे उपलब्ध असतोय.

आणि त्यामुळे ज्या काही सरकारी योजनेतील याचा लाभ थेट शेतकरी बंधूंना मिळेन तर चला हा पाच जाणून घेऊया

शेतकरी कार्ड काढण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल कसा करायचा,

Farmer ID Card Apply

या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखाच्या मध्ये जाणून घेणार आहोतच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच इतरांना शेअर करावे..

अवघ्या ५ सेकंदात मगरीनं केला चित्त्याचा खेळ खल्लास; video झाला व्हायरल

शेतकरी ओळखपत्र हे सेम आधार कार्ड सारखेच असणार आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा आधार क्रमांक सारखा जो नंबर असतो तो वेगळा असणार आहेत,
तर आता आपण जाणून घेणार आहोत की हे शेतकरी ओळखपत्र आपण कशा पद्धतीने काढू शकतोय. New Farmer ID

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाखो प्रमाणात शेतकरी अर्ज दाखल करतात महाराष्ट्र सह संपूर्ण देशात प्रणाली अंतर्गत शेतकऱ्या ओळखपत्र काढण्यास सुरुवात झालेली आहेत.

हे ओळखपत्र शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती आणि शेतीविषयक कामे यांचे केंद्रीकृत रेकॉर्ड असेन.

यामुळे सरकारला शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्यास आणि त्यांना लक्ष्यित मदत पुरवण्यास मदत होईन.

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहे;

आधार कार्ड

पॅन कार्ड

जात प्रमाणपत्र

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

रहिवासी प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो

मोबाइल नंबर

शेती ओळखपत्र काढण्यासाठी येथे अर्ज करा अधिकृत वेबसाईट

Leave a Comment

Close Visit Marathinews360