आता घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख 10 हजार रुपये; घरकुल अनुदानात 50 हजार रूपयांची वाढ

Gharkul scheme Limit Extended; केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास गोरगरीब नागरीकांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहेत. घरकुलांसाठी मिळणारे अनुदान अतिशय कमी असल्याने वेळोवेळी यावर टिका केली जात आहे. लोकप्रतिनिधी कडून अनेकदा या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात आहेत.

वाढती महागाई लक्षात घेऊन राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहेत. येत्या बजेटमध्ये घरकुलांसाठी वाढिव अनुदानासाठी काही तरतूद करण्यात येणार आहे.

Mahila Samman Savings Certificate
महिलांसाठी खास योजना, एका वर्षात लखपती Mahila Samman Savings Certificate

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की सध्या घरकुल लाभार्थ्यांना 1,60,000 रूपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. त्यामध्ये 50,000 रूपयांची वाढ करुन 2,10,000 रूपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. घरकुलांसाठी वाढिव अनुदान मिळावे हि मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत असलेली केली जात होती.

अधिकृत माहिती: https://mahasamvad.in/157262/

देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केलेली घोषणा खालील YouTube video मध्ये पहा…

Punjab Dakh Andaj
पंजाबरावांचा खतरनाक हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना Punjab Dakh Andaj

Leave a Comment