खुशखबर..! महिलांच्या खात्यावर या तारखेला जमा होणार 7500 रुपये

Ladki bahan latest update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून आता आराभवण्यात येत असल्याने त्या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता आलेल्या अपडेट नुसार चौथा व पाचवा या हप्त्याची जी काही रक्कम आहे ती महिलांच्या खात्यावर आता डायरेक्ट जमा होणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

एक अतिशय आनंदाची बातमी राज्यातील महिला वर्गासाठी समोर आलेली आहे. ती बातमी म्हणजे चौथा व पाचवा हप्ता हा लगेच लाभारती महिलेच्या खात्यावर हा जमा देखील होणार आहे. हे काही पैसे जमादेखील होण्यास सुरुवाती अनेक महिलांच्या खात्यावर झालेली आहे. चौथा आणि पाचवा हप्त्याची जे काही पैसे आहे ते 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा देखील होणार असल्याची माहिती ही आपल्याला मिळते. म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याची हप्त्याचे पैसे आहे ते शासनाच्या माध्यमातून ऍडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याची सांगितले आहे. याबाबतची अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माहिती दिलेली आहे.

यांच्या खात्यात झाले जमा 7500 रुपये

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

यामध्ये जवळपास दोन कोटी महिलांच्या बँक खात्यात राज्यामध्ये या तिसऱ्या योजनेचे पैसे देखील जमा झाल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये 1500 रुपये हे पात्र महिलेच्या खात्यात आणि 4500 रुपये देखील महिलांच्या खात्यामध्ये हे जमा देखील करण्यात आले आहे. आणि पुढे चौथा हप्ता हा लाडक्या बहिणी योजनेचा कधी मिळेल याचा देखील मोठा प्रश्न हा उपस्थित महिला वर्गांमध्ये झालेला आहे.

शासनाने सांगितल्याप्रमाणे 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या एका माहितीनुसार 8 ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशीपासून या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यास सुरुवात देखील झाली आहे. आणि मिळणारी सर्व एकत्रित रक्कम जमा देखील करण्यात येणार आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

Leave a Comment