लाडकी बहीण योजना होणार बंद.!! आदित्य ठाकरेंनी सांगितली वेळ; चर्चांना आले उधाण

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana) चर्चेत असतानाच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या योजनेबाबत एक मोठे विधान केलेले पहायला मिळत आहे. आज सकाळ कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहिणी योजना लवकरच बंद पडणार आहे, असे म्हटले आहे. तसेच, ही योजना नेमकी कधी बंद पडेल याची माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहेत.

मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत की, “एव्हीएम घोळ लपवायला महायुतीने सर्व योजना आणल्या आहे. मी कुठेही राजकारण न करता काम केलं आहे. मेट्रोची काम रखडली आहे. मनपा निवडणुक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सरकारकडून बंद करण्यात येईल. तिर्थयात्रा योजना, शिवभोजनसह अनेक योजना सरकार बंद करण्यात येणार आहे. मतांचा घोळ लपवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. मात्र ती ही आता बंद होईल.”

लाडकी बहीण योजना : सर्वात मोठी कारवाई, 5 लाख महिलांची नावं वगळली!

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

त्याचबरोबर, “मी रात्री जाऊन गर्दी कमी असताना रस्त्यांची पाहणी करतोय. त्यामुळे कोणतंही सरकार म्हणतं ते २ वर्षात खड्डेमुक्त तर ते खोटं आहेत. एकंदरीत मुंबईचे हाल करणं सुरु आहे. निवडणूका घेत नाही. पक्ष किती फोडू शकतो हे काम सुरु आहेत. निवडणूक कोणतीही असो, आज स्थानिक नागरिकांना नगरसेवक नसल्याने कुठे जायचं ते समजत नाहीत. कचऱ्याची योजना ठप्प पडली आहे” असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हणालेले आहे.

एसटी बसच्या दरात मोठे बदल; एसटी बसचे नवे दर जाहीर! पहा

दरम्यान, राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहेत. या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांना फसवणारे नाहीत. असे सत्ताधाऱ्यांकडून म्हंटलेले जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सरकारच्या तिजोरीवरील भार वाढल्यामुळे तिर्थयात्रा योजना, शिवभोजनसह अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. त्यामुळे विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहे.

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

Leave a Comment

Close Visit Marathinews360