‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती येथे पहा

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana l ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाहीत. या घोषणेमुळे महिला वर्गात खळबळ उडालेली आहेत.

अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? :

अपात्र ठरलेल्या महिलांकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेले पैसे वसूल केले जाणार काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

आदिती तटकरेंचे स्पष्टीकरण:

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाहीत. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना, लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाहीत. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी!” असे ट्विट (Tweet) आदिती तटकरे यांनी केले आहेत.

महिला अपात्र होण्याची कारणे:

-वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1,10,000
-कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या (Namo Shakti Yojana) लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एकुण महिला – 1,60,000
-एकूण अपात्र महिला – 5,00,000

लाडकी लेक योजना; मुलींना मिळत आहेत 1 लाख रुपये, लगेच या योजनेचा अर्ज करा ladki lek Yojana

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

शासनाचा निर्णय:

28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार (Government Resolution) अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आलेले आहेत.

निष्कर्ष:

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तब्बल 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी दिलेला लाभ परत घेतला जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिलेली आहेत.

Leave a Comment

Close Visit Marathinews360