लाडकी बहीणींनो, घरात ‘या 5 वस्तू’ असतील, तर महिलांना 8 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणातील सुधारणा करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” २८ जून २०२४ रोजी सुरू केली आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १,५००/- आर्थिक लाभ डीबीटीद्वारे (DBT) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. मात्र, योजनेत काही बदल उद्यापासून लागू होत आहेत, ज्यांमुळे काही महिलांना हा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील पात्रता अटी.

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहे.
  • कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहे. तसेच, कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला पात्र ठरू शकता.
  • कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • लाडकी बहीण योजना पुढील हप्ता 1500 की 2100 येणार आणि कधी येणार; महिलांना मोठे गिफ्ट!

तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

नवीन नियम: सहावा हप्ता मिळणार नाही अशा 5 वस्तू

उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, जर घरात खालील ५ वस्तूंपैकी कोणत्याही वस्तू उपलब्ध असतील, तर संबंधित महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही. या वस्तू खालीलप्रमाणे आहेत:

  • लक्झरी (महागडी) कार किंवा चारचाकी वाहन
  • फ्रीज (Refrigerator)
  • एअर कंडिशनर (Air Conditioner)
  • वॉशिंग मशीन (Washing Machine)
  • अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, जसे की स्मार्टफोन किंवा टॅबलेट
  • इतर महत्त्वाच्या अटी
  • आयकरदाते असलेल्या कुटुंबातील सदस्य – कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असल्यास, योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • शासकीय कर्मचारी किंवा नियमित/कायम नोकरीत असलेले – जर कुटुंबातील सदस्य शासकीय विभागात नियमित/कायम कर्मचारी म्हणून कार्यरत असेल, तर योजनेचा लाभ मिळणार नाही.

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

Leave a Comment

Close Visit Marathinews360