लाडकी लेक योजना; मुलींना मिळत आहेत 1 लाख रुपये, लगेच या योजनेचा अर्ज करा ladki lek Yojana

Lake Ladki Scheme: योजना परिचय आणि उद्दिष्टे: महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत “लेक लाडकी योजना” ही संपूर्ण राज्यातील मुलींसाठी लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे, आणि समाजातील मुलींना समान हक्क व सन्मान मिळवून देणे हा आहेत. लाभार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य: या योजनेअंतर्गत मुलींच्या वयाच्या … Continue reading लाडकी लेक योजना; मुलींना मिळत आहेत 1 लाख रुपये, लगेच या योजनेचा अर्ज करा ladki lek Yojana