land record : शेतकरी मित्रांनो, आपल्याला वेळोवेळी शेतीशी संबंधित विविध कागदपत्रांची नितांत गरज असतेच, सातबारा पराठा, जमिनीचा 8-अ उतारा , फेरफार चतुरसीमा; पण या कागपत्रासोबत शेतजमिनीचा नकाशाची सुद्धा आपल्याला अनेकदा गरज भासत आसते. तरी शेतजमिनीचा नकाशा पाहायचा कसा? यासाठी काय प्रक्रिया आहेत? आपण नकाशा ऑनलाइन पाहू शकतो काय? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहुया.
जमिनीचा नकाशाची काम आपल्याला जास्त वेळा पडत नसले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीसाठी आणि इतर कारणांसाठी सतत त्यांच्या अडकलेल्या कामासाठी जमिनीचा नकाशाची गरज भासत आसते. शासनाच्या महसूल विभागाने आता शेतकऱ्यांना ऑनलाईन नकाशा पाहण्याची एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहेउ, ज्यामध्ये शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांचा शेत गट क्रमांक टाकून केवळ 5 मिनिटांत त्यांच्या जमिनीचा नकाशा PDF स्वरूपात मिळवू शकता. (land record)
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
land record
जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पाहायचा?
🔷 ऑनलाइन जमीन नकाशा पाहण्यासाठी प्रथम खालील लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे डॅशबोर्ड दिसते.
https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
🔶 वरीलप्रमाणे डॅशबोर्ड दिसल्यानंतर, डाव्या बाजूला असलेल्या तीन ओळींवर क्लिक करायचे आहे. त्या लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संबंधित जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहेत. (land record)
🔷सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी तुम्हाला Search By Plot Number हा पर्याय दिसेल, तेथे तुमच्या जमिनीचा गट क्रमांक टाका.
🔶गट नंबर टाकल्यानंतर पुढील सर्च आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या समोर हिरव्या रंगाचा टॅब उघडते. ज्यावर तुमच्या सातबारा खातेदारांची नावे दिसून येतीन.
🔷खातेदारांची नावे पाहताना,सर्वात खालच्या बाजूला map report वर क्लिक करायचे आहे.
🔷 वर नमूद केलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, आता एक नवीन पृष्ठ उघडेन, जिथे तुम्हाला निळ्या अक्षरात download fileअसे बटण दिसेल. बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा संबंधित गट नकाशा म्हणजेच तुमचा गट जमिनीचा नकाशा तुमच्यासमोर PDF स्वरूपात डाउनलोड होते. त्यानंतर डाउनलोड झालेला नकाशा तुम्ही ते पाहू शकता किंवा इतर संबंधित शेती कामांसाठी वापरू शकतात.
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहिती साठी खालील YouTube video पहा