मोठी बातमी : 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर Land Records

Land Records 2025 : महाराष्ट्र शासनाने जमिनीची जुनी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे जुने सातबारा, फेरफार आणि खाते उतारे आता तुमच्या मोबाईलवर सहज पाहता येतील. जर तुमच्याकडे जुने दस्तऐवज हरवले किंवा खराब झाले असतील, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ती मिळवू शकता. चला, संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया.
नोकरीची संधी : भारतीय नौदलात विविध 270 जागांची भरती 2025
जुने फेरफार, सातबारा आणि खाते उतारे पाहण्याची प्रक्रिया:

Land Records

महाभूमीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या “आपले भूलेख” या अधिकृत पोर्टलवर जा:
👉 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords
लॉगिन किंवा नवीन नोंदणी करा
जर तुम्ही आधीपासून नोंदणीकृत असाल, तर लॉगिन करा.
नवीन वापरकर्त्यांनी “New User Registration” वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.


नोंदणी करताना आवश्यक माहिती भरा
नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी
जन्मतारीख, संपूर्ण पत्ता, पिन कोड
तालुका आणि जिल्हा निवडा
User ID आणि Password ने लॉगिन करा
“Regular Search” पर्याय निवडा
नवीन विंडो उघडेल, जिथे माहिती भरावी लागेल
कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्तऐवज प्रकार, आणि व्हॅल्यू निवडा.
संबंधित कार्यालय निवडा
ज्या कार्यालयाच्या अंतर्गत तुमची जमीन येते ते निवडा.
जमिनीची माहिती टाका
जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि कोणते कागदपत्र पाहिजे ते निवडा.
(महत्त्वाचे: केवळ उपलब्ध कागदपत्रेच पाहता येतील.)
सर्च करा
जमिनीचा सर्व्हे नंबर टाका आणि “Search” बटनावर क्लिक करा.
कागदपत्रे पाहा आणि डाउनलोड करा

शोध पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमिनीची कागदपत्रे स्क्रीनवर दिसतील.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

सातबारे उतारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही प्रक्रिया फायद्याची का आहे?

पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

हरवलेली किंवा फाटलेली जुनी कागदपत्रे सहज मिळवता येतात. कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता थेट मोबाईलवर पाहता येते. वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

ही संपूर्ण प्रक्रिया फॉलो करून तुम्ही सहज जुने फेरफार, सातबारा आणि खाते उतारे ऑनलाइन पाहू शकता.

Land Records

Leave a Comment

Close Visit Marathinews360

WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉