सर्व मुलींना मिळणार 50 हजार रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना, लगेच ऑनलाईन अर्ज करा Majhi Kanya Bhagyashree scheme

Mazi Kanya Bhagyashree scheme: माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, लिंग गुणोत्तर सुधारणा, आणि मुलींच्या शिक्षण व आरोग्याला आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहेत. मुलींना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली … Continue reading सर्व मुलींना मिळणार 50 हजार रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना, लगेच ऑनलाईन अर्ज करा Majhi Kanya Bhagyashree scheme