Mansoon Panjabrao Dakh News 2025: मराठवाड्यामधील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 2025 मध्ये पाऊस कसा राहणार? याबाबत भाकित व्यक्त केलेले आहे. डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील लाखो शेतकरी शेतीचे नियोजन करत असतात. पंजाबराव डख हे प्रख्यात हवामान अभ्यासक असून प्रगतशील शेतकरी आहेत शेतकऱ्यांना हवामान अंदाजा सोबत शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन करत असतात. पंजाबराव डख 2025 मधील सांगितलेला हवामन अंदाज पाहुयात.
2025 मध्ये पावसाळा कसा राहिल? – पंजाबराव डख लाईव्ह हवामान..
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले की,मागिल वर्षी (2024) प्रमाणेच यंदा सुद्धा (2025) चांगला पावसाचा अंदाज आहेत. दुष्काळी परिस्थितीची आजिबात शक्यता नाहीत. जुन च्या तिसऱ्या आठवड्यात पेरणी योग्य पाऊस होईल असेही पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे. डख यांनी दिलेल्या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहेत.
यंदा 2025 मध्ये चांगला पाऊस होईन असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहेत. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहावी. तसेच शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या, हवामान अंदाज, बाजारभाव, शासन निर्णय पाहण्यासाठी आपल्या Whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हावे…