मार्चमध्ये शाळांना ‘इतक्या’ सुट्ट्या …. विद्यार्थ्यांना मिळणार रंगांच्या सणाचा आनंद March School Holiday

March School Holiday: मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्यात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा आणि ईद-उल-फितर यांसारखे महत्त्वाचे सण येत असल्याने शाळांना या त्योहारांच्या निमित्ताने अनेक सुट्ट्या मिळणार आहे. या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना आनंदाचे क्षण मिळतीन, पण त्याचवेळी शैक्षणिक कार्यक्रमांवरही परिणाम होणार आहेत. तर या सुट्या कधी असणार आहे, याची आज आपण माहिती पाहणार आहोत.

होळी आणि रंगपंचमी

होळीच्या निमित्ताने 13 मार्च रोजी होलिका दहन आणि 14 मार्च रोजी होळीची सुट्टी आहेत. यानंतर 15 आणि 16 मार्च रोजी साप्ताहिक सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांना चार दिवसांचा अवकाश मिळणार आहेत. होळी हा रंगांचा सण असल्याने विद्यार्थ्यांना हा काळ खूप आवडतो. मार्च महिन्याच्या शेवटी 30 मार्च रोजी गुढीपाडवा आणि 31 मार्च रोजी ईद-उल-फितर या सणांच्या निमित्ताने सुट्ट्या असणार आहेत. या सणांमुळे विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांची ओळख होते.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये येणार; अर्थसंकल्पापूर्वीच मोठी घोषणा Ladki Bahin Yojana

सुट्ट्यांचा शैक्षणिक परिणाम –

सुट्ट्यांमुळे शैक्षणिक कार्यक्रमांवर परिणाम होतोच, पण त्याचवेळी विद्यार्थ्यांना आराम आणि मनोरंजनाची संधी मिळते. शाळांनी या सुट्ट्यांचा विचार करून शैक्षणिक योजना तयार करणे गरजेचे असते.

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

Leave a Comment

Close Visit Marathinews360