आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी निघणार म्हाडाच्या घरांची लॉटरी; पहा सविस्तर माहिती

MHADA Lottery | म्हाडाच्या (MHADA Lottery) कोकण मंडळाकडून विक्रीस काढण्यात आलेल्या २,१४७ घरे आणि ११० भूखंडांसाठीची लॉटरी (Lottery) ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहेत.

Mhada Lottery

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी एक वाजता ही सोडत होणार आहेत.

या लॉटरीसाठी तब्बल २४,९११ अर्ज अनामत रकमेसह (EMD) प्राप्त झालेले आहे. लॉटरीचा निकाल त्याच दिवशी अर्जदारांना त्वरित मोबाईलवर एसएमएसद्वारे (SMS), ई-मेलद्वारे (E-mail) तसेच ॲपवर (App) प्राप्त होईल, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर (Revati Gaykar) यांनी दिलेली आहेत.

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा…

लॉटरीत २,१४७ घरे आणि ११० भूखंड
कोकण मंडळातर्फे या लॉटरीमध्ये २,१४७ घरे आणि ११० भूखंडांचा समावेश आहेत. या घरांसाठी आणि भूखंडांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहे. त्यामुळे ही लॉटरी अत्यंत चुरशीची ठरणार आहेत.

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

निकाल तत्काळ मिळणार

लॉटरीचा निकाल त्याच दिवशी, तत्काळ जाहीर होणार आहे आणि अर्जदारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाहीत. निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे आणि ॲपवर एकाच वेळी प्राप्त होणार असल्याने अर्जदारांची सोय होणार आहेत. (MHADA Lottery)

bank Loan

Leave a Comment