लाडकी बहीण योजना : अपात्र महिलांचं पुढे काय होणार? कायदेशीर कारवाई की पैसे परत करावे लागणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Minister Aditi Tatkare’s Statement ladki Bahin: राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहेत. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहेत. त्यामुळे या अपात्र महिलांचे पुढं काय होणार? या महिलांवर कारवाई होणार? की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार काय? याची चर्चा महिलांसमध्ये सुरु आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहेत.

आदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाहीत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं आहेत.

पुढे बोलताना, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाहीत. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लाडकी बहीण योजना कोणत्या महिलांना ठरवलंय अपात्र?

Ladki Bahin Yojana दरम्यान, आतापर्यंत पाच लाख महिलांना या योजनेंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या २ लाख ३० हजार आहेत. तर वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या १ लाख १० हजार आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या १ लाख ६० हजार आहेत, अशा एकूण पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहेत.

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

महत्त्वाचे म्हणजे ११ लाख महिलांची पडताळणी अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. सरकारने ही योजना जाहीर केली, त्यावेळी २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरवण्यात आलं होतं. अशातच आता पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे.

लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू

महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पडताळणीसाठी व्यापक तयारी सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जात आहेत. यानुसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीची आणि चारचाकी वाहनांच्या मालकीची तपासणी केली जात आहेत.

लाडकी बहिण योजनेचे निकष आहेत?

1) चार चाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही जर महिलेच्या नावावर गाडी असेल किंवा पतीच्या नावावर गाडी असेल तर लाभ मिळणार नाहीत. (ट्रॅक्टर वगळून)

2) उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे का? किंवा त्याच्यात आता वाढ झाली तर income tax विभागाकडे माहिती मागून त्याची पडताळणी केली जाणार आहे. जर उत्पन्नात वाढ झाली असेल तर त्या महिला अपात्र होणार आहे.

तुम्ही रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, किंवा स्वयघोषणा पत्र अपलोड केलं असेल तरी हा नियम सर्वांसाठी सारखा असेल. त्यामुळे वेळोवेळी सर्वांची पडताळणी होणार आहे.

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

3) लाडकी बहिण योजना सोडून जर महिलेला इतर शासनाच्या योजनेचा लाभ मिळत आहे का? तर लाभ मिळत असेल आणि तो 1500 पेक्षा जास्त असेल. ते लक्षात आल्यावर या पुढे त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाहीत. पण समजा जर 1000 रू त्या योजनेचा लाभ मिळत असत तर लाडकी बहिणींचे 500 रुपये दिले जाणार आहे.

(जर PM kisan किंवा नमो शेतकरी योजना 6000+6000= 12000 मिळत असतील तर लाडकी बहिणींचे 500 रू मिळतील पण याचा शासनाने अधिकृत GR काढलेला नाहीत. GR आल्यावर तेही व्हिडिओ च्या माध्यमाने कळवण्यात येईल)

4) सरकारी नोकरी असेल, किंवा टॅक्स भरत असतील तर लाभ मिळणार नाहीत.

5) महाराष्ट्रातील महिला पर राज्यात लग्न करून गेली असेल. तर त्यांना लाभ मिळणार नाहीत. किंवा परराज्यातील महिला महाराष्ट्रात लग्न करून आली तर त्यांना पतीचे कागदपत्रे सदर करावे लागेन. त्या महिलांना लाभ मिळणार आहे.

🔴 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी :- येथे क्लिक करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in

Leave a Comment

Close Visit Marathinews360