PM मोदींकडून देशातील वृद्ध व्यक्तींना दिवाळी गिफ्ट, मिळणार पाच लाखांपर्यंत इलाज मोफत Modi Diwali Gift

Modi Diwali Gift पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयुष्मान योजनेचा नवीन टप्पा, आयुष्मान भारत “निरामयम (ज्याला आजार होत नाही) लाँच केले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.

Modi Diwali Gift

वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध असतील. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत, ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज उपलब्ध असेल. या सुविधेचा लाभ कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराद्वारे मिळणार आहे. याशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांनाही आयुष्मान योजनेचा लाभ मिळू शकतो. एकाच कुटुंबातील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र मोफत उपचार दिले जातील. या योजनेचा देशातील सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना आणि त्यातील 6 कोटींहून अधिक वृद्धांना फायदा होणार आहे. मात्र आता ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे Modi Diwali Gift

IDFC First Bank Personal loan
कोणत्याही कागदपत्र शिवाय मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतची कर्ज, व्याजदर देखील कमी पहा संपूर्ण प्रक्रिया IDFC First Bank Personal loan

614 पदांसाठी आदिवासी विकास विभाग अंतर्गत भरती सुरु; करा येथेअर्ज

या योजनेअंतर्गत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान कार्डचे वाटप केले जाईल. जो कौटुंबिक आयुष्मान प्लॅनपेक्षा वेगळा आहे तो खास असेल. हे विशेष कार्ड 29 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना ही कार्डे दिली.

Phone Pe Loan 2025 Apply
फोन पे कडून मिळवा दोन लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज, पहा सरळ आणि साधी प्रोसेस, कागदपत्र ही कमी Phone Pe Loan 2025 Apply

ही आयुष्मान कार्ड्स BIS पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ आयुष्मान ॲपद्वारे तयार केली जातील, ज्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल आणि केवायसी देखील करावे लागेल.Modi Diwali Gift

Leave a Comment