monsoon update: महाराष्ट्राच्या वेशीवर आला परतीचा पाऊस !

monsoon update: पंजाब आणि राजस्थानमधून मान्सून परतीच्या मार्गावर असून येत्या दोन-तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याने दोन ते तीन दिवसांत राज्याच्या काही भागातून मान्सून माघार घेणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी मुंबईत पावसाचे पुनरागमन होणार आहे.

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

शनिवार ते रविवार मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यात पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या भागात पुन्हा पाऊस सुरू होईल. मंगळवार ते शनिवार मुंबई शहर आणि उपनगरात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस पडेल. दुपारनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असून सायंकाळी पुन्हा पाऊस पडेल, असे हवामान तज्ज्ञ अत्रेया शेट्टी यांनी सांगितले.monsoon update

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

Leave a Comment