Nuksan bharpai news: शेतकऱ्यांना ३५० कोटी पीक विम्याची आगाऊ रक्कम मिळणार आहे
परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा आगाऊ रकमेबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पीक विमा कंपनीने येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्रात यंदा विविध भागात मुसळधार पाऊस झाला.या काळात शेतीचे मोठे नुकसान झाले.पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
पिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना १९२७ कोटी रुपये मंजूर, खात्यात पैसे लवकरच होणार जमा !
परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. 350 कोटींची भरपाई.Nuksan bharpai news
परभणीतील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महसूल प्रशासनाकडून पंचनामाही करण्यात आला. मात्र, पीक विमा आगाऊ मिळाल्याबाबत कोणतीही सूचना आली नाही.
अखेर परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम भरण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.त्यामुळे परभणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
परभणी जिल्ह्यातील 7 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, त्यांना आता 25 टक्के आगाऊ रक्कम मिळणार आहे.ही रक्कम 350 कोटींहून अधिक असणार आहे.Nuksan bharpai news
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈