अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025
Ajit Pawar presents Maharashtra Budget: महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार? त्याची विचारणा काही सदस्यांनी केलेली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिलेले आहेत. Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेला आहे. अजित पवार यांनी कृषी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतूद असणारा अर्थसंकल्प सादर … Read more