rules on Aadhaar card: आधार कार्ड वरती 5 ऑक्टोबर पासून नवीन नियम, कार लगेच हे काम!
rules on Aadhaar card: भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आधार कार्डचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक झाले आहे. मात्र आता या महत्त्वाच्या कागदपत्राच्या वापरात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. 1 ऑक्टोबर 2024 पासून आधार कार्डशी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. हे नियम आधार कार्ड वापरण्याच्या पद्धतीत बदल … Read more