PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मोदी देणार मोठी भेट, पीएम किसान योजनेच्या 18वा हप्त्याची तारीख जाहीर
PM Kisan Yojana: सणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९.५ कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान मोदी वाशिम येथे बटण दाबताच 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हप्ता जमा … Read more