Pink bollworm control: कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी असा करा उपाय?

Pink bollworm control: मराठवाडा विभागातील काही शेतकऱ्यांनी कपाशीची फुले व बोंड वेळेवर लावली असून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सध्या हवामान ढगाळ असून, कपाशीवर पाने, फुले व काही प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय होत आहेत. मादी पतंग पानांवर, फुलांवर, बोंडावर अंडी घालतात, यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न करता हळूहळू केली आहे, त्यामुळे … Continue reading Pink bollworm control: कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी असा करा उपाय?