पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा…

PM Kisan yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडू चालवली जात आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची रक्कम दिली जाते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहेत. शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा … Continue reading पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा…