आज खात्यात 2000 रुपये जमा होणार; यादीत तुमचे नाव चेक करा

Pm kisan Yojana Installment Date and Time: महाराष्ट्रातील खातेदार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन आज दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरीत करण्यात येणार आहेत. राज्यातील 92 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत.

पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता ईकेवायसी पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना आज दि. 24 फेब्रुवारी रोजी 2000 रूपये खात्यात जमा होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार च्या भागलपूर जिल्ह्यातुन 19 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहेत.

Mahila Samman Savings Certificate
महिलांसाठी खास योजना, एका वर्षात लखपती Mahila Samman Savings Certificate

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार भागलपूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहेत. आणि दुपारी 02:00 वाजल्यापासून पुढे या योजनेचे पैसे DBT च्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत. आज आणि उद्या पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. पिएम किसान योजनेचे 2000 रूपये राज्यातील 92 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असणे , बॅंक खात्याला आधार लिंक असने अतिशय महत्त्वाचे आहेत. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतील तर लगेच पुर्ण करा कारण त्याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीत. तुम्हाला नमो पिएम किसान योजनेचा लाभ मिळणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकतात.

Punjab Dakh Andaj
पंजाबरावांचा खतरनाक हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना Punjab Dakh Andaj

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..
https://pmkisan.gov.in/

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता; आज दुपारी वितरण होणार

Leave a Comment