Post Office Bharti 2025: नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी प्रत्येक दिवसाला नवीन नवीन काहीतरी आपल्यासाठी माहिती आणत असतोण जेणेकरून ती माहिती आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. तर मित्रांनो आज आपण पोस्ट भरती संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पोस्टात भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत त्या कुठे आणि कशाप्रकारे अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
- पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (BPM/ABPM/डाक सेवक)
- पदसंख्या: 21,413 जागा
- शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे बंधनकारक.
- उमेदवाराने स्थानिक भाषा 10वी पर्यंत शिकलेली असावी.
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क:
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेनसाठी: कोणतेही शुल्क नाही
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (https://www.indiapost.gov.in/)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
पदाचे नाव पदसंख्या
ग्रामीण डाक सेवक 21,413
पद वेतनश्रेणी
शाखा पोस्टमास्तर (BPM) ₹12,000 – ₹29,380
सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक ₹10,000 – ₹24,470
महत्त्वाची कागदपत्रे:
- गुणपत्रक (Marks Sheet)
- ओळखपत्र (Identity Proof)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- PWD प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा (Date of Birth Proof)
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate)
- स्थानिक भाषेचे प्रमाणपत्र (विशेषतः अरुणाचल प्रदेशसाठी आवश्यक)
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड मॅरिट लिस्टच्या आधारे केली जाईल.
10वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातीन.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स:
अधिकृत संकेतस्थळ: https://indiapostgdsonline.gov.in
PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता, लवकरात लवकर अर्ज भरावा आणि सरकारी नोकरीची संधी साधावीत!
DF जाहिरात Indian Post GDS Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करा Indian Post GDS Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईट https://www.indiapost.gov.in/