आज सोयाबीन बाजार भावत 380 रुपयांनी वाढ, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव.. Soybean Market Maharashtra

Soybean Market Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या असून विशेषत: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पिकाच्या बाजारभावात सातत्याने होत असलेली घसरण आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक बाजारभाव मिळालेला नाही. सध्याची स्थिती बिकट झाली असून बाजारभाव 4,500 रुपयांवरून 4,200 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. या घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.Soybean Market Maharashtra

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

पहा पुढील प्रमाणे सोयाबीन बाजार भाव:

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/10/2024
अहमदनगरक्विंटल564410045004300
जळगावक्विंटल236360043804250
जलगाव – मसावतक्विंटल12370037003700
छत्रपती संभाजीनगरक्विंटल141330043813840
माजलगावक्विंटल4117350063604100
चंद्रपूरक्विंटल550395043854200
राहूरी -वांबोरीक्विंटल31330042004100
पाचोराक्विंटल3500300043753711
कारंजाक्विंटल8000385544404275
रिसोडक्विंटल3000355044504000
मुदखेडक्विंटल28420042504220
नायगावक्विंटल100420044504350
तुळजापूरक्विंटल2100427542754275
मालेगाव (वाशिम)क्विंटल1140410044504300
राहताक्विंटल33378143804300
धुळेहायब्रीडक्विंटल60420043004300
सोलापूरलोकलक्विंटल602300044404105
अमरावतीलोकलक्विंटल19533385042004025
सांगलीलोकलक्विंटल70489252005046
नागपूरलोकलक्विंटल4680410044324349
राहूरीलोकलक्विंटल96300043253650
हिंगोलीलोकलक्विंटल2210393044354182
कोपरगावलोकलक्विंटल645330044294376
 लातूरपिवळाक्विंटल25932370045704370
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल178420044004300
अकोलापिवळाक्विंटल6033355045454395
चिखलीपिवळाक्विंटल1497382544254125
हिंगणघाटपिवळाक्विंटल9786280046003700
बीडपिवळाक्विंटल706350144504145
वाशीमपिवळाक्विंटल3000380546754400
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900410045004400
भोकरदनपिवळाक्विंटल183400042004100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल337405043504200
जिंतूरपिवळाक्विंटल269400044004200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल5500335044003875
सावनेरपिवळाक्विंटल195320041093875
जामखेडपिवळाक्विंटल314400042004100
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल76391144004200
गेवराईपिवळाक्विंटल366335043003850
परतूरपिवळाक्विंटल329390044004250
देउळगाव राजापिवळाक्विंटल150300041003900
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल678300042503800
तळोदापिवळाक्विंटल9200028002700
धरणगावपिवळाक्विंटल135379542753955
गंगापूरपिवळाक्विंटल57400041354095
आंबेजोबाईपिवळाक्विंटल740380044004350
निलंगापिवळाक्विंटल800390044004100
औराद शहाजानीपिवळाक्विंटल394370044004050
नेर परसोपंतपिवळाक्विंटल1301240543554007
पांढरकवडापिवळाक्विंटल245350042204100
राळेगावपिवळाक्विंटल121290043004100
उमरखेडपिवळाक्विंटल840430044004350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल900430044004350
बाभुळगावपिवळाक्विंटल1405380048304125
पुलगावपिवळाक्विंटल427310042004150
सिंदीपिवळाक्विंटल370352043004050
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1500360042504100
आर्णीपिवळाक्विंटल1080380044004300
Soybean Market Maharashtra
investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

Leave a Comment