Crop Insurance 2023 : पिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना १९२७ कोटी रुपये मंजूर, खात्यात पैसे लवकरच होणार जमा !
Crop Insurance 2023: गेल्या वर्षीच्या खराब हंगामात नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित भरपाई राज्य सरकारने मंजूर केल्याने शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रलंबित नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने 1 हजार 927 कोटी रुपये मंजूर केले आहेत. खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण रु.7,621 कोटी विमा भरपाई मंजूर … Read more