व्हायरल Video; प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा! भर मंडपात जावयाने काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Viral video: मुलीचं लग्न लावताना लेक घरातून जातेय यापेक्षा एक हक्काचा मुलगा आपल्या कुटुंबात प्रवेश करतो आहे, ही भावना वधूच्या मात्या-पित्यांना जेव्हा येते तेव्हा एका उत्तम जावयाचा शोध लागलेला असतोच असं समजावं. चांगला मुलगा, पती, भाऊ, मित्र अशा अनेक भूमिका निभावत असतानाच जावयाची भूमिकाही उत्तम वठवता येणं आवश्यक आहेत. अशाच एका जावयचा व्हिडीओ सध्या सोशल … Continue reading व्हायरल Video; प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा! भर मंडपात जावयाने काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक