1.मायको कंपनीची मुकुट हा गहू खाण्यासाठी एकदम चांगला आहे.एकरी उत्पादन 15 ते 25 क्विंटल
2. अंकुर कंपनीचा केदार महिला वर्गांसाठी खूप पसंती या जातीला दर्शवतात. याचे उत्पादन 15 ते 25 क्विंटल एकरी आहे