Construction Workers Scholerships बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना सुरू झाली आहेत. नंतर बांधकाम कामगारांना हे साहित्य खरेदीसाठी थेट 5,000 हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहेत.
बांधकाम कामगारांना ज्या ठिकाणी 5 हजार रुपये कोणत्या साहित्य खरेदीसाठी मिळत आहे? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच. महाराष्ट्र राज्य सरकार यातच बांधकाम कामगारांना कशाप्रकारे या ठिकाणी 5 हजार रुपये अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहेत. हे आपण आज या ठिकाणी जाणून घेऊयात.
Construction Workers Scholerships 2025
बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळत आहेत. यामुध्ये शिष्यवृत्ती योजना ही मुख्यतः त्यांच्या मुलांसाठी-मुलीसाठी आहेत तर मुलांचे दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी ही बांधकाम कामगारांकडून मिळणारी योजना आहेत.
शिक्षण प्रत्येक मुलांचे हक्क याने आर्थिक परिस्थितीचा अडथळा येऊ नयेत म्हणून ही बालपण कामगारांकडून योजना कामगार कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आहेत. विविध शिक्षण स्तरावर आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे तर यासाठी किती रुपये शिष्यवृत्ती मिळतं हे खाली दिले आहे ते पहावे.
शैक्षणिक स्तर आणि मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम प्रति वर्ष खाली दिली आहे.
- इयत्ता 1ली ते 7वी – 2500 हजार रुपये
- इयत्ता 8वी ते 10वी पास हजार रुपये
- 11वी ते 12वी दहा हजार रुपये
- पदवी शिक्षणासाठी 20,000 हजार रुपये
- अभियांत्रिकी शिक्षणासाठी
- उच्च शिक्षणासाठी 25 हजार रुपये
- वैद्यकीय शिक्षणासाठी 1 लाख रुपये
- संगणक कोर्से MS-CIT टॅली इत्यादी कोर्स फी
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती लाभासाठी
अटी आणि शर्ती काय?
विद्यार्थ्यांचे पालक नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहेत
विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळवलेले असणे बंधनकारक आहे
सोबत नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिला तिच्या दोन मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे.
विद्यार्थी महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय शिक्षण घेत असणे आवश्यक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र आवश्यक आहे.
आधार कार्ड, कामगार उपाध्यक्ष व पटवण्यासाठी आवश्यक आहेत
रेशन कार्ड कुटुंबाचा पुरावा आवश्यक
बँक पासबुक बँकशी लिंक असलेलं रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक
महाराष्ट्र राज्याचा शाळा कॉलेज प्रवेश पावती आवश्यक
बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक
मागील परीक्षेचे गुणपत्रिका आवश्यक
मार्कशीट आवश्यक
चालू मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागते.
त्यानंतर शिष्यवृत्ती योजना हा विभाग निवडा.
त्यानंतर Apply वर क्लिक करून अर्ज भरावा.
आवश्यक ती माहिती भरा त्यानंतर तुमचा अर्ज याठिकाणी कागदपत्रांसह अपलोड करून सबमिट करायचे आहे.
ऑफलाइन बांधकाम कामगार साहित्त्य योजनेचा अर्ज कसा करायचा?
जवळच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जावं लागते. अर्ज फॉर्म किंवा ऑनलाईन डाउनलोड करायचा. फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे कार्यालायात जमा करा अर्जची पोहोच पावती घ्यावी.
अर्ज Submit केल्यानंतर त्याची स्थिती क्रमांक एप्लीकेशन स्टेटस नंबर मिळतोय. तो क्रमांक द्वारे अर्जाची स्थिती काय? हे तुम्हाला पाहता येतं.मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचे रक्कम थेट डीबीटी द्वारे विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा केली जात आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकतात.