Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मिळतील 12 लाख रुपये, पहा लगेच येथे
Post Office Scheme आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे ही आजच्या काळाची पहिली गरज आहे. बरेच लोक भविष्यासाठी आणि महागाईचा विचार करून आता गुंतवणूक करतात. ते त्यांच्या मासिक पगारातून काही रक्कम गुंतवतात. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्येही गुंतवणूक करतात. कारण पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावाही मिळतो. आणि ही एक ट्रस्ट … Read more