31 मार्च 2025 पासून गाडी चालकांना बसणार मोठा दंड हे काम आताच करून घ्या; HSRP Number Plate Announcement

HSRP Number Plate: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहेत. राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमानुसार, 31 मार्च 2025 पर्यंत सर्व जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहेत. यामागचा मुख्य उद्देश वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि चोरीला आळा घालणे हा आहेत.

नवीन नियमांची व्याप्ती

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना 31 मार्च 2025 पूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या नवीन वाहनांमध्ये HSRP प्लेट आधीपासूनच बसवलेली असतेच. या नियमाचे पालन न केल्यास आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहेत.

HSRP नंबर प्लेटची वैशिष्ट्ये

HSRP नंबर प्लेट ही पारंपरिक प्लेटच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि अत्याधुनिक आहेत. यात खालील वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत:

क्रोमियम आधारित होलोग्राम लेझर कोरलेला युनिक कोड अल्ट्रा व्हायोलेट (UV) मार्किंग नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक मायक्रोचिप टॅग भारतीय तिरंगा स्टिकर

HSRP नंबर प्लेटचे दर

वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी HSRP प्लेटचे शुल्क खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:

अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

दुचाकी व ट्रॅक्टर – ₹450 + GST तीन चाकी वाहने – ₹500 + GST चार चाकी व इतर वाहने – ₹745 + GST

तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

HSRP नंबर प्लेट कशी मिळवावी?

HSRP नंबर प्लेट मिळवण्यासाठी वाहनधारकांनी खालील प्रक्रिया पूर्ण करावी:

  • महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला transport.maharashtra.gov.in भेट द्यावी.
  • ऑनलाइन अर्ज भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • निर्धारित शुल्क ऑनलाइन भरावे.
  • नियुक्त केंद्रावर जाऊन HSRP प्लेट बसवून घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे

HSRP साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) वाहन विमा पॉलिसी वैध PUC प्रमाणपत्र वाहनधारकाचे ओळखपत्र (आधार, पॅन कार्ड इ.)

कालमर्यादा आणि दंड

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

जर 31 मार्च 2025 पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवली नसेन, तर आरटीओ अधिकाऱ्यांकडून दंड आकारला जाऊ शकतोय तसेच कायदेशीर कारवाई केली जाणार आहेत. त्यामुळे वेळेत HSRP बसवणे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

HSRP नंबर प्लेटचे फायदे

HSRP नंबर प्लेटमुळे वाहनधारकांना खालील फायदे मिळतील:

वाहन चोरी रोखण्यास मदत
बनावट नंबर प्लेट टाळता येते
वाहनाचा डिजिटल रेकॉर्ड ठेवता येतो
सुरक्षितता वाढते
वाहनाचा शोध घेणे सोपे होते

HSRP नंबर प्लेट हा वाहन सुरक्षा आणि व्यवस्थापनाचा महत्त्वाचा टप्पा आहेत. यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढेल आणि चोरीच्या घटनांमध्ये घट होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व वाहनधारकांना 31 मार्च 2025 पर्यंत HSRP प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहेत, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाही.

Leave a Comment

Close Visit Marathinews360