Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणूक अगोदर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेमध्ये सरकार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत करत आहे. या योजने फक्त ज्या महिला निकषात बसत आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ घेता येत आहे. परंतु नानिक महिला या योजनेत पात्र नसताना देखील लाभार्थी म्हणून लाभ घेतलेला आहे आता त्या लाडक्या बहिणीचे अर्जांची तपासणी सुरू आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अगोदर माहिती सरकारने अजून एक मोठी घोषणा केलेली होती. की विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येतील अशी आश्वासन दिलेले होते. आणि या 2100 रुपयांबाबत आता महत्त्वाची बातमी पुढे येत आहे.
लाडकी बहीण योजनेत जानेवारीपर्यंतचा हप्ता हा राज्यभरातील महिलांना मिळालेला आहे. परंतु अजूनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे महिलांमध्ये सध्या नाराजी पसरलेली होती. आणि कालच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू झालेले आहे त्यामुळे या अर्थसंकल्पांमध्ये 2100 रुपये महिलांना कधी मिळणार याविषयी घोषणा देखील होणार आहेत. याकडे राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.
राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी मांडला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होणार आहे. त्यामध्ये लाडकी बहिणी योजने साठी देखील विविध कृती करून महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे. याविषयी घोषणा देखील होणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्या लाडक्या बहिणींना एक विषय रुपये मिळण्यासाठी सुरुवात होईल.
अर्जांच्या पडताळणी नंतरच मिळणार 2100 रूपये
लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांच्या अर्ज ची पडताळणी केल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहे. आतापर्यंत राज्यप्रातील एकूण नऊ लाख महिलांचे अर्ज हे बात करण्यात आलेले आहे त्यादरम्यान पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. त्यामुळे महिलांना आता लाडके बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये येणार; अर्थसंकल्पापूर्वीच मोठी घोषणा