या दिवशी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता 1500 रूपये जमा होणार; फेब्रुवारी चा हप्ता का रखडला? कारण आल समोर पहा

Ladki Bahin Yojana February Installment: महाराष्ट्र मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेली लाडकी बहिण योजनाचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरातील सर्व महिला कडून खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत आहे. आणि सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा काही तांत्रिक कारणांमुळे रखडला असल्याचे कारण हे सरकारकडून नुकतेसमोर आलेले आहे.

लाडकी बहीण योजना ही राज्यभरामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली महत्वपूर्ण योजना आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला राज्य सरकारकडून 1500 रुपये देण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पैसे बँक खातेवर जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता फेब्रुवारी चा महिना संपूर्ण संपलेला आहे तरी देखील फेब्रुवारी महिन्याचे पैसे बँक खात्यावर जमा झालेले नाहीत आणि १५०० रुपये कधी जमा होणार अशा प्रकारचा प्रश्न सध्या महिलांकडून विचारण्यात येत आहेत.

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभण्यात आलेली आहे. आणि फेब्रुवारी महिन्यात आठव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. पण लवकरच हा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

लडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी स्वतः दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या चक वर मी नुकतीच सही करून आलोय असे देखील अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलेले आहे. परंतु तरीही अजून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता यामागचे कारण देखील समोर आलेले असून काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे.

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

Leave a Comment