Ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हफ्ता जाहीर झालेला आहेत, 23 तारखे पासून महिलांना पैसे पडण्यास सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहेत, जर तुम्हाला अजून पण लाडकी बहीण योजनेचा 7वा हफ्ता मिळाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत.
लाडकी बहीण योजना 7 वा हफ्ता अधिकृतपणे महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरू झालं आहेत. त्याची पुष्टी देखील मिळालेली आहेत, 23 जानेवारी 2025 ला 6:36 PM ला Airtel Payments Bank मध्ये 1500 रुपयांचा हफ्ता जमा झालेला आहे. त्याची स्क्रीनशॉट तुम्ही येथे खाली पाहू शकतात.
याठिकाणी बघा ही खरी स्क्रीनशॉट आहेत, यामध्ये बघा मॅसेज मध्ये काय सांगितलं आहेत Rs. 1500 Credited to Airtel Payments Bank A/C Against Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana अशा प्रकारचा मॅसेज आहेत, आणि यामध्ये काही Refrence ID आणि इतर हेल्पलाईन नंबर वगैरे दिले आहे.
बाकी ही स्क्रीनशॉट बघून तुम्हाला समजले असेलच की आता खरोखर . लाडक्या बहिणींना जानेवारी चे पैसे मिळण्यास सुरू झालेले आहेत.
Ladki Bahin Money Deposit
लाडकी बहीण योजना पैसे मिळाले की नाही? असे स्टेटस चेक करावेत
लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ आता लाभार्थी महिलांना मिळणे सुरू झालेले आहेत. मी आगोदर Ladki Bahin Yojana 7th Installment Date या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगितलं होत की 23 – 24 जानेवारी पासून पैसे वाटप सुरू होणार आहेत आणि मी जे सांगितलं ते खर ठरलं आहे, आता आज पासून महिलांना 1500 रुपये बँकेत मिळणे सुरू झालेले आहे.
Official website: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
ज्या महिलांना अजून पण पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांना बँकेचा मॅसेज आला नाही त्यांच्या साठी आता ही माहिती महत्वाची आहे. लाडकी बहीण हप्ता जमा झाला की नाही यासाठी तुम्ही Ladki Bahin Yojana Status Check करू शकतात. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजना चे जानेवारी महिन्याचे पैसे पडलेले आहे की नाही हे पाहता येईल.
- लाडकी बहीण योजना हफ्ता पडला की नाहीत हे चेक करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे.
- तिथे ID Password वापरून लॉगिन करून घ्यावे.
- त्यानंतर केलेले अर्ज या सेक्शन मध्ये जावे.
- तिथे तुमचा अर्ज दिसेल, त्याच्या उजव्या बाजूला Payment च एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे.
Ladki Bahin Bank Account
तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला Ladki Bahin Yojana 7th Installment Credit झाली आहेत की नाही याचे Status दिसते.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही Ladki Bahin Yojana Online Status Check करू शकता. प्रोसेस खूप simple आहे, याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क देखील साधू शकता आणि तिथून पण या संबंधी माहिती घेऊ शकतात.