अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना पैसे  मिळणार नाहीत; लाडकी बहीण योजना नवीन नियम पहा

Ladki bahin yojna today big update: महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहेत. या योजनेद्वारे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. परंतु या योजनेत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या तसेच वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांनी सुद्धा अर्ज केलेले असून त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळाला आहेत. खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी  नुकतेच सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना अवाहन केलेले आहेत की ज्या महिला आर्थिकदृष्टया सक्षम आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत अशा महिलांनी स्वतः योजनेतून बाहेर पडावेत.

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

ज्या महिला स्वतः योजनेतून बाहेर पडतील अशा महिलांकडून वसुली होणार नाहीत, आतापर्यंत 4500 महिलांनी योजनेतून आपले अर्ज मागे घेतलेला आहे. लाडक्या बहिणीचे अर्ज तपासणी सुरू असुन ज्या महिला चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असतीन अशा महिलांचे अर्ज रद्द करून त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत परत येणार आहेत.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

Leave a Comment